tag:blogger.com,1999:blog-52469433736308083842024-03-06T08:14:31.801+05:30मन वढाय वढाय....मनाची आंदोलने नोंदण्याचा हा एक छोटासा प्रयत्न !sankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.comBlogger102125tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-40822909754336420542018-11-06T11:22:00.000+05:302018-12-07T11:27:40.300+05:30भाषांतरित कथा: म्हणी वि. म्हणी(मूळ बंगाली कथा "कॉथा vs कॉथा"चे भाषांतर)
दिव्य मराठीच्या मधुरिमा दिवाळी विशेषांकात छापून आलेली ही एक भाषांतरित कथा. मूळ कथालेखक बंगाली भाषेतील सुप्रसिद्ध लेखक शीर्षेन्दु मुखोपाध्याय हे आहेत.
कथा वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.
sankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-39553851561071499082018-09-09T11:30:00.000+05:302018-12-07T11:33:19.645+05:30सार्थक? निरर्थक?
प्रतिक्रियावादी समाज में समाहित
सारे क्रियाकलापों के,
सारे होहल्लों के,
सारे हुड़दंगों के
मध्य में कोई इतना सुस्थिर
कैसे रह सकता है?
क्या यह स्थितप्रज्ञता है?
या है निठल्लापन?
संवेदनाओं के सागर में
गोते लगाना ही
क्या जीवन का सार्थक है?
या निरर्थक है
जीवन की सार्थकता का अनुसंधान?
-संकेत
sankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-3400393311323988652018-09-01T11:36:00.000+05:302018-12-07T11:37:37.165+05:30आम्हां न मिळे ब्लॉक
आम्हां न मिळे ब्लॉक। न मिळेच बॅन।
जालियाची व्हाण। न मिळे आम्हां।।
कपाळाची आठी। हातातली काठी।
एकमेकां पाठी। न कळे आम्हां।।
रोज रोज टॅगा। हॅशटॅग आणा।
रोजचा बहाणा । छळण्याचा।।
स्वाम्या म्हणे बुक। गुड गुड ठेवा।
आणि खावा मेवा। सर्व घरी।।
- सर्वमेळा(स्वामी संकेतानंद)
sankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-21257402642865226762018-08-17T16:38:00.000+05:302018-12-07T11:39:56.102+05:30उपरांत
चंदन पर खिलेंगे
पावक-मुकुल
धरा और व्योम
भावुक, व्याकुल
दाह दमकेगा
कोपल कोपल
संध्या सुरभित
सांद्र सोनल
अस्वस्थ स्वर
क्रंदन विमल
जीवन चक्र
सम्पूर्ण सुफल
लौट जाएँगे
मानुष विकल
विदग्ध काष्ठ
अचेत शीतल
दीप्तिमान किन्तु
समय का स्मृति-पटल
अविरत...
अटल.
- संकेत
sankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-71042306635290525872018-07-28T11:45:00.000+05:302018-12-07T11:46:05.050+05:30हिरव्या कुरणांबाहेर
हिरव्या कुरणांबाहेर
बसले आहेत अजस्र देहाचे
अक्राळविक्राळ चौकीदार
भालेबंदुकातोफा घेऊन
हिरव्या कुरणांबाहेर
बुभुक्षित गुरांचा
आशाळभूत कळप
माती उकरून सुकलेल्या
गवतांच्या मुळ्या
खात आहे
हिरव्या कुरणाला आहे
उंचच उंच
गंजलेले लाल काटेरी कुंपण
गंजलेल्या कुंपणावर चढण्याचा
प्रयत्न करत आहेत गुराखी
सोलवटलेल्या कातडीने
हिरव्या कुरणांत आपसूकच
खत वाहत येत असते
आणि हिरवी कुरणे
sankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-84475980657509122522018-07-14T11:47:00.000+05:302018-12-07T11:48:08.550+05:30स्वामींचे अभंग-२
पाशवी पाशात। अडकला पक्षी। लालेलाल नक्षी। भूमीवर।।१।।किती तडफडे। किती कळवळे। तरी नच फळे। यत्न त्याचे।।२।।करी धडपड। सुटण्याची किती। परी झोळी रीती। राही त्याची।।३।।युगानुयुगांची। विफल साधना। विसरे यातना। अखेरीस।।४।।पाशवी पाशाच्या। प्रेमात पडला। पक्षी अडकला। कायमचा।।५।।बदलला सूर। राहून पाशात। आता गाई गीत। बंधनांचे।।६।।स्वामी म्हणे पाश। कसा सोडवावा। कसा मुक्त व्हावा। पक्षी देवा।।७।।-स्वामी sankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-45926129212414423922018-03-12T11:50:00.000+05:302018-12-07T11:51:53.042+05:30झाडीबोली कविता- लाल
पहाडावरची लाल मातीएक दिवस खसलीखसत खसत जाऊनस्यानीसयरामंदी पोचलीवावरावरची लालमातीमाट्यासंग उडलीउडत उडत जाऊनस्यानीसयरामंदी बसलीसयर झाले लाललालसप्पाच्या सप्पा लाललाल रंगपरसाच्या फुलाईचाजंगलाच्या विस्तूचालाल रंगउगोत्या सूर्याचाजरत्या निव्याचाखोकलून खोकलूनछाती होते लालपायाले काटा गडतेमाती होते लाललाल रंगधमनीच्या पान्याचाजवसाच्या घान्याचालाल रंगतिखट बुकनीचाकपार कुकवाचाहा सप्पायचा सप्पाय लालरंगसयरात असाsankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-13194110239054142482017-12-12T11:56:00.000+05:302018-12-07T11:58:17.765+05:30देव गंधार
तुम जब देव गंधार गाती होसंसारबंधनों में जकड़ जाती हैफिर से यह विमुक्त आत्मा तुम्हारे नीरजनयनों केनीर से भीगे भावुक पलपुन: लौट आते हैं और तुम से दूर जाने कामेरा हर एक प्रयासतुम्हारे अधरों पर थम जाता है-संकेत
sankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-13463484136867280342016-02-17T20:36:00.000+05:302016-02-17T20:49:50.598+05:30विडंबन- जालाचे भामटं
जालाचे भामटं माझे घरीं प्रकटले।
अवघेचि जालें पैसे गुल।। १।।
साईटीचे कपट करुनी फसवलें
अकाउंट देखिलें भागाकार गे माये।।२।।
रोज बसून पूनम बारू सहज 'नीटु' प्याला।
कधी ढोसियला खंबाकारे।।३।।
-- स्वामी संकेतानंद,
१७ फ़ेब्रुवारी, २०१५
sankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-62412011208733960652016-02-15T14:36:00.002+05:302021-07-14T10:00:18.417+05:30लसणाचे आक्षे
लागणारे साहित्य:- तांदूळ, लसणाच्या पाती, जीरे, हिरवी मिर्ची, टोमेटो, कोथिंबीर, चवीपुरते मीठ
कृ्ती:-
पावशेर(२५० ग्राम) तांदूळ 3-4 तास पाण्यात भिजवायचे.
मुठीत येतील एवढ्या छान कोवळ्या, लांबसडक लसणाच्या पाती घ्याव्या. बारीक चिरून साधारण 20-30 मिनिटे पाण्यात भिजवावे.
आता भिजलेले तांदूळ, लसणाची चिरलेली पात, थोड़ी कोथिंबीर, हिरवी मिर्ची, एक टोमेटो, आणि चमचाभर जीरे, चवीपुरते मीठ हे सगळे एकत्र करायचे sankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-36970906419608847952015-09-01T13:47:00.001+05:302015-09-01T13:47:57.855+05:30चेहरे
आश्वासनास भुलले चेहरेकाळोख पीत निजले चेहरे
हातात आंधळ्यांच्या, बंदुका..रक्तात हाय, भिजले चेहरे!
त्यांची नज़र ढगांना बोचलीअन् वावरात रडले चेहरे
मी कळवळून गातो मर्सियाअन् दाद देत बसले चेहरे
लिहतोस तू कुणासाठी गझलत्यांचे कधीच थिजले चेहरे
-- संकेत,
नवी दिल्ली,
३० ऑगस्ट , २०१५
--------------------------------------------------आणि जाताजाता ग़ालिबच्या एका शेराचा अनुवाद:-
सगळेच कायsankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-81999386322983519582015-08-25T13:01:00.001+05:302015-08-25T13:03:01.734+05:30अनाहत
साकळली पावसाळी रात्र
गाते गहिऱ्या व्रणाचे गूढ
ऐकूनी तो अनाहत नाद
गायी गोठ्यातल्या दिग्मूढ़
पाचोळा नीजलेला शांत
येई दचकून त्याला जाग
शीरांच्या त्या शिळ्या स्वप्नांस
मंत्रोच्चारात लावी आग
घुबडांचे थांबले घुत्कार
छपराला टांगले वाघूळ
माळावरच्या कुबट कोषात
निर्वाताची व्यथा गाभूळ
घाबरला वळचणीचा जीव
सैरावैरा पळे फडताळ
केविलवाणे दडे ते बीळ
काळोखाला चरे विक्राळ
पागोळ्यांच्या भिडे हृदयास
भिजलेला आर्त sankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-80333355373685262922015-07-25T15:06:00.002+05:302015-07-25T15:06:59.487+05:30निरर्थक कविता
कधी कधी निरर्थका लिहा बघू ज़रा उगाअसाच मी लिहूनिया प्रसिद्ध जाहलो जगा
असाच खेळ खेळलो पिळून शब्द काढलेअजून केस ओढतो कशास काव्य वाचले
इथून चार चोरले तिथून चार ढापलेकरून भेळ चट्पटी विका म्हणून आपले
म्हणेल तो बळेबळे, "कळेल त्यांस चांगले"छळेल प्रश्न हो मला, "कशास लोक पांगले?"
तुम्ही मला बघूनिया कशास दूर भागतातुम्हास सोडणार का न काव्य हे सुनाविता?
पळा पळा छळेन मी विडंबने करेन मीउदार काव्यप्रेमिकाsankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-84531179187949701962015-07-23T11:31:00.000+05:302015-07-23T11:31:16.430+05:30समाधी
ओली शेवाळलेलीदगडी जन्मठेपकदंबकाठावर कोणउसळून घेई झेप
चोरटा एक कटाक्षमध्यान्ही काळोखातपेंगले निवांत नेत्रमायाळू मंद सूरात
गारढोण श्वासस्पर्शयुगे धरला अबोलाअजागळ अजस्र देहआतून अथांग ओला
स्पर्शून गंगामाईघाबरे परत फिरेदुधाळ स्तनामधुनिपाझरती नीलहिरे
चुनखड़ी गा त्याचाअनंत उच्छवाससालीना मिळतो आहेलोबानी मुखवास
-- संकेत
नवी दिल्ली,
२२ जुलै, २०१५
sankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-61078882616113308622015-07-08T11:52:00.000+05:302015-07-08T11:52:38.523+05:30विडंबन- चालवून टाक चीप
चालवून टाक चीप, जागतीक अर्थ मंद
राजना रिसेशनात कोण बैंक होय बंद
त्या युरोकुली भरीस, भांडते अजून ग्रीस
बाय तू करू नकोस, एक वर्ष स्टॉक बंद
गीत गात 'टू बिगा'चं, बेलआउटी उगाच
सावकार आधुनीक, की मती असेल मंद
गार गार एक्सपोर्ट चीन मोरली सपोर्ट
गाउनी गुलाबगीत खात जा गुलाबकंद
ते तुलाच रे कळेल, कोण कोण रे जळेल
सांग ना अता खरेच, टोकियो कि ताशकंद?
हाय ते इझी sankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-71637255218328828192014-11-14T12:43:00.000+05:302014-11-14T12:43:02.766+05:30विडंबन-- पडून आहे सार्त्र अजुनी
पडून आहे सार्त्र अजुनी भावड्या निजलास का रे?एवढ्यातच त्या कम्यूवर तू असा थकलास का रे?अजुनही रचल्या न थप्पी रँडतैच्या पुस्तकांच्याअजुन ’भू’ खचली कुठे रे? हाय! तू खचलास का रे?
सांग, ह्या बाख्तीनदाच्या भाविकाला काय सांगू?नच कळे आम्हास ते जे आणि तू रुसलास का रे?बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा फ़्रांत्स काफ़्का,’रातपारीला बनूनी कीट वळवळलास का रे?’
उगवती डोक्यात माझ्या ’जागतिक’च्या पायवाटा तू sankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-28125720898280333862014-11-07T22:55:00.000+05:302014-11-07T22:55:39.310+05:30कंपूची लक्षणे
समास पहिला: कंपूलक्षणॐ नमोजी आंजानरा | लक्ष-लक्ष तारस्वरा | कृपादृष्टी जालवीरा । अवलोकावें ||१||तुज नमूं गमभन | श्रीबराहा भक्तगण | गुगल इमे तो अन| तुझी रूपे ||२||वंदून गुगलचरण | करून विकीस्मरण | लाभार्थ कंपूलक्षण | बोलिजेल ||३||येक कंपू येक ट्रोजनकंपू | उभय लक्षणीं झोडपू | श्रोतीं सादर थोपू | केला पाहिजे ||४||ट्रोजनकंपूचे लक्षण | पुढिले समासीं निरूपण | सावध होऊनि विचक्षण | परिसोत पुढें ||५||आतांsankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-16110211109915866952014-10-13T11:30:00.000+05:302014-10-13T11:30:52.162+05:30ग़ज़ल:- अच्छे दिनों के सारे तमाशाई है
क्या खूब चर्चे हैं! क्या पज़ीराई* है!दीवानगी है क्या! क्या मसीहाई है!
आसार है के 'आँधी' चलेगी फिर सेइन हवाओं से अपनी शनासाई* है
इतिहास की पुस्तक में पढ़ेंगे बच्चे,'सब बाप-दादाओं की मुनाफ़ाई है|'
चौपाल पर पत्ते कूटते बैठे हैंअच्छे दिनों के सारे तमाशाई है
सच बोल देता हूँ भरी महफ़िल मेंअपनी यही आदत जान पर आई है
-- संकेत,नई दिल्ली,१२ अक्टुबर, २०१४
*पज़ीराई = आवभवत, स्वागत, reception
*शनासाई = sankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-1511931442234330992014-10-08T18:58:00.000+05:302014-10-08T19:00:11.732+05:30विडंबन - अशी कबुतरे येती
अशी कबुतरे येती;
आणिक घाण ठेवुनी जाती
दोन घरांची पुण्यकमाई
दहा घरांच्या खाती
कपोत आला, पहिला वहिला
खिड़कीमागे उभा राहिला
तया मागे, येई साजणी
गूटर्गूच्या साथी...
दुरून येती थवे देखिले
मी ग्याल्रीचे दार लोटिले
धड़क मारती तरी निरंतर
गंधित झाल्या भिंती
पंख दोन ते हळु फ़डफ़डले
खोलीभर मायेने फिरले
हॉलकिचनाच्या भिंतीमधुनि
लागेना मज हाती
'पुण्यवान' तो येता गाठी
शिव्या पाच मोहरल्या ओठी
त्या तुटल्या sankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-51401731298109522432014-09-15T10:25:00.001+05:302014-09-15T10:26:58.169+05:30टॉरेंटगाथा
ह्या प्रकाराला ’पोस्टमॉडर्नोत्तर काव्य’ म्हणतात म्हणे. म्हटलं आपणही पाडून बघावी एक पोएम. तर काल रात्री पाडलेली ही रेसिपी चाटुनि आता बघणे.
डार्केस्ट क्लाउडी राती
लैपटॉप मांडी असतो
लेटेस्ट कोणती मूव्ही
मी लगेच आयमडिबतो*
टॉरेंट साइटी जाता
मी हज़ार नावे बघतो
वेचून क्लीन टॉरेंटा
सीडणारि* तेची धरतो
डाऊनलोडुनी घेतो
बँडविड्थ सारी युझुनी
रात्रीच पाहुनी मूव्ही
गूगलून घेतो अजुनी
पिंगूनि मित्र sankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-61940736402862156812014-09-11T23:57:00.000+05:302014-09-12T00:02:52.116+05:30पितृपक्ष स्पेशल विडंबन- आम्ही कोण
पितृपक्ष स्पेशल विडंबन सादर करत आहे. आस्वाद घेणे.
आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू कावळे-
देवाने दिधले असे पिंड तयें आम्हांस शीवावया
विश्वी या पितराबले विचरतो चोहीकडे लीलया
त्रैलोकांतुनि आरपार अमुची दृष्टी पहाया वळे
सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;
काकस्पर्शच आमुचा शकतसे पिंडांप्रती द्यावया-
मोक्षातिशया, अशी वसतसे जादू बिलांमाजि या;
पापे वाढविता तुम्ही, बदलितो ते भाग्य आम्हीsankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-2539597707741488502014-09-04T18:42:00.000+05:302014-09-04T18:45:18.038+05:30सफ़र
उसकी ख़ानाबदोशी
वो हिज़्र की रातें
सूरज की तपीश
बेदरख़्त वीरानें
उफ़क़ तक फ़ैले
रेत के टीलें..
आहिस्ता आहिस्ता
दीन-ओ-इमाँ की
रटीं बातें जाती रहीं
आँखों में रची-बसी चकाचौंध
टिमटिम चाँदनी में
फ़ना होती रहीं
दिमाग़ी गलियारों से
जज़्बातों का एक-एक पुलिन्दा
राह में गिरता रहा..
वहदत-उल-वजूद की बातें
मिटती रहीं
बुतपरस्ती की चाहतें
बुझती रहीं
और फिर सारी हिकारत
उसके जेहन से जाती रही..
क्या वो पशेमाँ sankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-30166518064413625742014-07-07T14:15:00.000+05:302014-07-07T14:19:05.968+05:30एक ऐतिहासिक विजय
एप्रिलमध्ये लिहीलेला हा लेख आता इथे प्रकाशित करतोय. बातमी एव्हाना अगदीच शिळी झाली आहे, पण त्याला इलाज नाही. :D
---संकेत
--------------------------------------------------------------------
२७ मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने भारतासह आग्नेय आशियाला पोलियो मुक्त जाहीर केले व यासोबतच भारताने दरवर्षी हजारो मुलांना पंगू करणार्या एका भयावहsankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-43248831806103151342014-06-22T14:18:00.001+05:302014-06-22T14:19:31.664+05:30विडंबन - या भवनातील शीत पुराणे
हे विडंबन देताना कोणाकोणाची माफ़ी मागावी कळले नाही.
या भवनातील शीत पुराणे
रवाळ, कडवे खूप,
पाजू द्या -
आज येथले सूप
माजशक्तीची चाबुक गाथा
खरा शूर हो
नमवील माथा
जुने सूप अन् जुने घराणे
हवा नवा तो कूप
--- स्वामी संकेतानंद
नवी दिल्ली,
३एप्रील , २०१४
sankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-655923952483651902014-02-05T08:10:00.000+05:302014-11-21T07:51:44.601+05:30बलबन का मकबरा
क़ुतुब मीनारपासून थोड्याच अंतरावर महरौली Archaeological Park आहे. तिथे आडवाटेला , काटेरी झुडपांत अनेक भग्नावशेष विखुरलेले दिसतात. आपण त्यातून मार्ग काढत पुढे जावे.एका मकबर्याचे भग्नावशेष दिसतील. खचलेल्या भिंती दिसतील. भिंती कसल्या ? दगडमातीचा निव्वळ रचलेला थर ! त्यावर दिलेला मुलामा पार उडालाय. कधीकाळी भिंतींना मुलामा दिलेला होता, त्यावर नक्षीकाम होते ह्याची साक्ष देणारा एक छोटासा तुकडा sankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.com0