tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post1799446769911069858..comments2023-08-07T15:41:11.173+05:30Comments on मन वढाय वढाय....: पाडाडी - कैपाक(कैच्याकै पाडलेली कविता)sankethttp://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.comBlogger14125tag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-46287386402233611462010-11-24T10:52:55.590+05:302010-11-24T10:52:55.590+05:30हेरंबा, "कै" चा मी केलेला हा (कदाचित)पहि...हेरंबा, "कै" चा मी केलेला हा (कदाचित)पहिला आणि शेवटचा वापर.. यापुढे कै वरून लेख येणार नाही, अर्थात "कैपाडणे" हा शब्द पडला आहे तर तो तसाच रा्हणार... एक दुसरा मुद्दा, भाषा ही प्रवाही असते, आहे त्याच रुपात ती काय्म राहत नाही. "मजला" हा शब्द आपण "मला" असा लिहीतो, "ज" कुठे गेला? असा प्रश्न कुणी विचारत नाही.sankethttps://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-66703002865771254952010-11-24T10:47:44.061+05:302010-11-24T10:47:44.061+05:30प्रसाद:-
प्रतिक्रियेबद्दल आभार्स रे!!
तुझ्या मागच्...प्रसाद:-
प्रतिक्रियेबद्दल आभार्स रे!!
तुझ्या मागच्या प्रतिक्रियेनंतर लगेच कॉमेडी एक्सप्रेसच्या कवीबद्दल माहिती काढली आणि त्याचे विडीओ बघितले, भन्नाट आहेत.. मी वर "हास्यद्रुतवाहनाचे कवीराज" म्हणून त्यांचाच उल्लेख केला आहे.
रोसेशचा विडीओ बघितला नव्हता, लिंक दिल्याबद्दल खूप आभारी आहे .. अशीच भेट देत रहा.sankethttps://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-62295674712721065002010-11-24T10:44:18.771+05:302010-11-24T10:44:18.771+05:30सुझे, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
मेरा तो हो गया,अ...सुझे, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
मेरा तो हो गया,अब तेरी बारी हैंsankethttps://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-32623740240878828562010-11-24T10:42:58.900+05:302010-11-24T10:42:58.900+05:30सपादादा, आमचा संप्रदाय तुझ्याकरता सदैव उघडा आहे.
त...सपादादा, आमचा संप्रदाय तुझ्याकरता सदैव उघडा आहे.
तुम्हीपण कैपाडा, मंडळ तुमचे आभारी आहे.sankethttps://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-22896764125647931172010-11-24T10:41:07.257+05:302010-11-24T10:41:07.257+05:30भिंत चालवणार्या बाबा, पाडाडीचे लेख येतच राहतील..
...भिंत चालवणार्या बाबा, पाडाडीचे लेख येतच राहतील..
आणि तुमच्यासारखी भक्त मंडळी कृपान्वित होतील.sankethttps://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-72799822079282836132010-11-24T10:39:41.741+05:302010-11-24T10:39:41.741+05:30सौरभ:-
तुझी गुरुदक्षिणा मी विनम्रतेने स्वीकारली.....सौरभ:-
तुझी गुरुदक्षिणा मी विनम्रतेने स्वीकारली..
डोळे पाणावले,आणीक वाचा माझी बसली..

तू अप्रतिम कैपाडले आहेस रे!!sankethttps://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-19901536882855454052010-11-21T04:20:29.770+05:302010-11-21T04:20:29.770+05:30काही वर्षांनी (किंबहुना महिन्यांनीच) कोणी 'काह...काही वर्षांनी (किंबहुना महिन्यांनीच) कोणी 'काही' असं लिहिलं तर आपण काय अशुद्ध लिहितोय असं म्हणून "कै लिही रे" असं म्हणून त्याची चूक दुरुस्त करायला जाऊ..

काहीच्याकाही आवरा ;)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-45886829414468856392010-11-21T03:53:55.824+05:302010-11-21T03:53:55.824+05:30परत एकदा अप्रतिम काव्याविष्कार!
मागच्या प्रतीक्रिय...परत एकदा अप्रतिम काव्याविष्कार!
मागच्या प्रतीक्रियेमध्ये मी रोसेश आणि कवी बद्दल सांगितले होते.
कविराज रोसेश हे साराभाई सेरीअल मधले एक पात्र आहे!
http://www.youtube.com/watch?v=buey4POslRc
त्यांच्या ओळखी साठी हा एक छोटासा प्रयत्न!
आणि कॉमेडी express मधले कवी
http://www.youtube.com/watch?v=ZdUVenXFXUwPrasadhttps://www.blogger.com/profile/12544898479544857023noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-85735649625302582042010-11-21T01:02:49.324+05:302010-11-21T01:02:49.324+05:30अलभ्य लाभ :)
कैपाडे स्वामी की जय ....अलभ्य लाभ :)
कैपाडे स्वामी की जय ....Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-16231593591315425032010-11-21T00:23:50.078+05:302010-11-21T00:23:50.078+05:30स्वामी या पामराला आपल्या चरणी लीन होण्याची एक संधी...स्वामी या पामराला आपल्या चरणी लीन होण्याची एक संधी द्या.
आपल्या संप्रदायात आम्हाला सामावून घ्या. आम्हाला आपली दीक्षा द्यासचिन उथळे-पाटीलhttps://www.blogger.com/profile/00972474847781946721noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-82474404229777503932010-11-20T22:49:41.267+05:302010-11-20T22:49:41.267+05:30स्वामी संकेतानंदांना हा बाबामहाराजांकडून संदेश!
पा...स्वामी संकेतानंदांना हा बाबामहाराजांकडून संदेश!
पाडापाडी सर्वत्र चालूच रहावी हाच प्रभुजी आणि रजनीदेवाचा आदेश!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-75049870205256858672010-11-20T22:22:24.017+05:302010-11-20T22:22:24.017+05:30कैकैयीच्या नावात आले दोन कै
कैरीतुन री गेला उरला फ...कैकैयीच्या नावात आले दोन कै
कैरीतुन री गेला उरला फक्त कै
पाडाडीच्या पाकातपण लावला एक कै
झाली की नाही आमची कविता कै..च्या...कै

(गुरुदक्षिणा म्हणुन गुरुदेवांना आदरभावनेने समर्पित)सौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-50542503492066107732010-11-20T21:52:42.543+05:302010-11-20T21:52:42.543+05:30सुपरफ़ास्ट प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे संकेत,
माझ्या...सुपरफ़ास्ट प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे संकेत,
माझ्या पाडाडीला मुळीच नाही आता अंत...

हेहेहे.. तू बझ्झवर ये, सध्या धमाल कैपाकांचा रतीब घातला जातोय तिथे कालपासून !!! swami sanketanand शोध आणि देवेन . सुद्धा..sankethttps://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5246943373630808384.post-16054037453394661502010-11-20T21:43:04.022+05:302010-11-20T21:43:04.022+05:30हाहाहा... लय भारी. आता खरंच यायला हवं गुरुपौर्णिमे...हाहाहा... लय भारी. आता खरंच यायला हवं गुरुपौर्णिमेला. :-)संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.com