ती....
शृंगारिक कविता किंवा प्रेम कविता हा माझा प्रांत नव्हे. पण एक प्रयत्न केला होता फार दिवसांपूर्वी (फेब्रुवारी ११,२०१०). मग सहजच ती कविता मराठीकविता या संकेतस्थळावर प्रकाशित केली होती.तिथे प्रतिसाद ठीकच होता. पण आता अधिकाधिक लोकांचा प्रतिसाद कळावा म्हणून परत इथे post करतोय. आपली प्रतिक्रिया अगदी परखडपणे द्या. या कवितेनंतर मी पुन्हा कधी या प्रकारात कविता केली नाही.असो, सहन करा आता ही कविता... ती.... अल्लड अवखळ, पाण्याची खळखळ ...