विडंबन - या भवनातील शीत पुराणे

हे विडंबन देताना कोणाकोणाची माफ़ी मागावी कळले नाही. 


या भवनातील शीत पुराणे
रवाळ, कडवे खूप,
पाजू द्या - 
आज येथले सूप


माजशक्तीची चाबुक गाथा
खरा शूर हो
नमवील माथा
जुने सूप अन् जुने घराणे
हवा नवा तो कूप

--- स्वामी संकेतानंद
नवी दिल्ली, 
३एप्रील , २०१४ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More