आम्हां न मिळे ब्लॉक


आम्हां न मिळे ब्लॉक। न मिळेच बॅन।
जालियाची व्हाण। न मिळे आम्हां।।

कपाळाची आठी। हातातली काठी।
एकमेकां पाठी। न कळे आम्हां।।

रोज रोज टॅगा। हॅशटॅग आणा।
रोजचा बहाणा । छळण्याचा।।

स्वाम्या म्हणे बुक। गुड गुड ठेवा।
आणि खावा मेवा। सर्व घरी।। 

- सर्वमेळा(स्वामी संकेतानंद)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय