पृथ्वीची तिरडी (एरव्ही परडी फुलांनी भरली !) जळो देवा,भली !! ...कविता संपली आणि वर्गात शांतात पसरली. 'प्रेमाचे लव्हाळे ’या कवितेचे वर्गात वाचन सुरु होते. बारावीला सगळे विषय केवळ गुणांच्या आकडेमोडीत अभ्यासले जातात. मराठी काही अपवाद नव्हे, त्यामुळे अभ्यासक्रमाला असलेल्या कवितादेखील परीक्षेनंतर लक्षात राहत नाही की मनावर परिणाम सोडत नाही. या कवितेबाबत मात्र काही वेगळे घडले. मर्ढेकर या कवीचे 'नव्याने' ओळख झाली. बाळ सीताराम मर्ढेकर नावाच्या जादूची ओळख झाली ती त्यांच्या 'गणपत वाणी बिडी पितांना' ह्या कवितेतून. पुढे अजून एक कविता वाचनात आली, ' पिपांत मेले ओल्या उंदीर'. ह्या दोन्ही कविता शाळकरी पोरवयात वाचलेल्या होत्या. तेव्हा 'आधुनिक कविता' वगैरेंची फारशी मैत्री नव्हती, बालकवी,केशवसुत, कवी बी, ह्यांच्यापलीकडे झेप घेतली नव्हती. त्यामुळे ह्या दोन्ही कविता मला कितपत कळल्या होत्या ठाऊक नाही.फार भारावून जाणे अशातला प्रकार घडला नव्हता. शाळेला पाठ्यक्रमात मर्ढेकरांची पहिल्यांदा कविता अभ्यासाला आली, 'पितात सारे गोड हिवाळा'. मुंबईच्या हिवाळ्यातील पहाटेचे ...
स्वामी, मस्तच .....
उत्तर द्याहटवासुपरफ़ास्ट प्रतिक्रियेसाठी सुपर-डुपर आभारी आहे सपादादा!!!!
उत्तर द्याहटवावाह स्वामी..अप्रतिम
उत्तर द्याहटवाअरेच्चा.. ही पोस्ट वाचायची राहून गेली होती. मस्त आहे कविता. :-)
उत्तर द्याहटवासंकेत, एक दर्जेदार कविता लिहली आहेस. मला हिंदीच्या पुस्तकातल्या कविता वाचतो आहे असा भास झाला. खुप उत्कृष्ट कविता आहे. :)
उत्तर द्याहटवाआवडलं! म्हणजे मनात एकदम कवितेचं गाणं झालं...वाटलं, रोज सकाळी मनात गुणगुणावं! दिवसाची सुरुवात अशी छान विचाराने करावी!:)
उत्तर द्याहटवाझकास भावा...लगे रहो!
उत्तर द्याहटवासुझेदादा, धन्यवाद :)
उत्तर द्याहटवाभिंत चालवणार्या बाबा, आभार्स रे..
अरे संकेता, तू तर लगेचच वाचली आहेस ही पोस्ट, काय राहून गेली म्हणतोस? ही लिहीली होती फ़ेबमधे , पण आता पोस्ट केली..
उत्तर द्याहटवाधन्यवाद रे..
सौरभ, आभारी आहे रे!! हिंदीच्या पुस्तकातली कविता!! हेहे हरभर्याचे झाड रे!!
उत्तर द्याहटवाअनघाताई,खरंच रोज सकाळी सर्वांनी हे गुणगुणावं आनि तसं वागण्याचा निश्चयदेखील करावा.. धन्यवाद गं ताई :)
उत्तर द्याहटवासंकेत, सुंदर आहे कविता.. आदर्श जगाची कविता.. (म्हणजे लेटेस्ट 'आदर्श' नव्हे.. खराखुरा आदर्श ;) )
उत्तर द्याहटवाधन्यवाद हेरंबदा !!! मला आदर्श जगात जगायचेय!
उत्तर द्याहटवास्वामी, खरच मस्त जमलीये कविता, मला पण हिंदीच्या पुस्तकात वाचल्यासारखीच वाटली.लगे रहो भाई...
उत्तर द्याहटवाआरे नाही खरच, बालभारती मधली कविता वाटली! आणि कोरस मध्ये घोकून ताबडतोब पाठ करून टाकावी!
उत्तर द्याहटवा