"पाडकृती" किंवा ज्याला सामान्यजन "पाडाडी" म्हणतात अशा वर्गीकृत केलेले अनेक जिन्नस आहेत .बुंदी पाडणे, विटा पाडणे, मुख्यमंत्री पाडणे, मंत्री पाडणे,आमदार- खासदार पाडणे,सरकार पाडणे, प्रेमात पाडणे , ब्लॉ ग पाडणे,लेख पाडणे, शब्द पाडणे(ही कृती आमचे मित्र श्री. सत्यवान वटवटे उत्कृष्ट पाडतात. ते सातत्याने नवीन शब्द पाडत असतात.उदाहरणांसाठी त्यांचा ब्लॉ ग तपासावा. ) अशा अनेक पाडाडी लोकप्रिय आहेत.पण कविता पाडणे ही नाविन्यपूर्ण पाडकृती आम्ही सर्वप्रथम निर्मिली. आमच्या स्नेह्यांना आम्ही ही पाडकृती चाखायला दिल्यावर अनेकांना प्रचंड आवडली. त्यांपैकी एक स्नेही कवी ता. पाडे यांना आम्ही त्याची कृतीही लिहून दिली.मग त्यांनी कविता पाडण्याचा स्वतंत्र व्यवसाय चालू केला जो छान चालतही आहे.त्यांच्या या व्यवसायाला आमच्या शुभेच्छादेखील आहेत. मात्र कविता पाडण्याचा मक्ता आमच्याकडेच आहे आणि ते trade secrete आम्ही कुणाला देणार नाही अशी एक भावना त्यांच्यात बळावत आहे असे आमच्या निदर्शनास आले आहे. तसेच आमच्या पाडलेल्या कविता सर्वोत्कृष्ट अ...
स्वामी, मस्तच .....
उत्तर द्याहटवासुपरफ़ास्ट प्रतिक्रियेसाठी सुपर-डुपर आभारी आहे सपादादा!!!!
उत्तर द्याहटवावाह स्वामी..अप्रतिम
उत्तर द्याहटवाअरेच्चा.. ही पोस्ट वाचायची राहून गेली होती. मस्त आहे कविता. :-)
उत्तर द्याहटवासंकेत, एक दर्जेदार कविता लिहली आहेस. मला हिंदीच्या पुस्तकातल्या कविता वाचतो आहे असा भास झाला. खुप उत्कृष्ट कविता आहे. :)
उत्तर द्याहटवाआवडलं! म्हणजे मनात एकदम कवितेचं गाणं झालं...वाटलं, रोज सकाळी मनात गुणगुणावं! दिवसाची सुरुवात अशी छान विचाराने करावी!:)
उत्तर द्याहटवाझकास भावा...लगे रहो!
उत्तर द्याहटवासुझेदादा, धन्यवाद :)
उत्तर द्याहटवाभिंत चालवणार्या बाबा, आभार्स रे..
अरे संकेता, तू तर लगेचच वाचली आहेस ही पोस्ट, काय राहून गेली म्हणतोस? ही लिहीली होती फ़ेबमधे , पण आता पोस्ट केली..
उत्तर द्याहटवाधन्यवाद रे..
सौरभ, आभारी आहे रे!! हिंदीच्या पुस्तकातली कविता!! हेहे हरभर्याचे झाड रे!!
उत्तर द्याहटवाअनघाताई,खरंच रोज सकाळी सर्वांनी हे गुणगुणावं आनि तसं वागण्याचा निश्चयदेखील करावा.. धन्यवाद गं ताई :)
उत्तर द्याहटवासंकेत, सुंदर आहे कविता.. आदर्श जगाची कविता.. (म्हणजे लेटेस्ट 'आदर्श' नव्हे.. खराखुरा आदर्श ;) )
उत्तर द्याहटवाधन्यवाद हेरंबदा !!! मला आदर्श जगात जगायचेय!
उत्तर द्याहटवास्वामी, खरच मस्त जमलीये कविता, मला पण हिंदीच्या पुस्तकात वाचल्यासारखीच वाटली.लगे रहो भाई...
उत्तर द्याहटवाआरे नाही खरच, बालभारती मधली कविता वाटली! आणि कोरस मध्ये घोकून ताबडतोब पाठ करून टाकावी!
उत्तर द्याहटवा