वेदना
आसवांची पानगळ..
नजरेने केला छळ..
पापण्यांची विवशता...
डोळ्यांची परवशता...
मतिमंद भावना..
स्पंदने कळेना..
मनाचा चुकारपणा..
मोडलेला कणा..
नसती उठाठेव..
पाण्यातला देव..
उध्वस्त प्रतिमा..
शेंदराला काळीमा...
दग्ध देहाची राख..
घरे बघा बेचिराख..
टांगलेली लाज..
वेशीला आज..
माझ्यातला मी..
तुझ्यासारखा मी..
कोण घाव करी ?
कोणाच्या अंतरी?
mast...!!
उत्तर द्याहटवाफारच सुंदर रे संकेतानंदा...
उत्तर द्याहटवाजरासा उशीरच झाला कमेंटायला वाचली तीन-चार दिवसांपूर्वीच होती.. तेव्हाच आवडलेली.. सुंदर!! :)
अप्रतिम स्वामीजी :)
उत्तर द्याहटवासारिका, उशीरा धन्यवाद म्हणतोय.. धन्स !!!
उत्तर द्याहटवाविभी, मला जरा जास्तच उशीर झाला बघ तुझ्या कमेंटचे उत्तर द्यायला.. :D
उत्तर द्याहटवाधन्स रे !!
सुझे... खूप खूप आभार्स रे !!
उत्तर द्याहटवाAprateem.. apprateem
उत्तर द्याहटवाkhup chaan...